नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपाचा झेंडा; तिन्ही उमेदवारांचा दणदणीत विजयी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपाचा झेंडा; तिन्ही उमेदवारांचा दणदणीत विजयी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

जिल्हा परिषद सदस्य:किरण संपत साकोरे ३०५१ मतांनी विजयी

पंचायत समिती सदस्य: मोनिका श्रीकांत कंद ४४८६ मतांनी आणि राणी वाळके  अवघ्या २९२ मतांच्या फरकाने विजयी

लणीकंद प्रतिनिधी :

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ (ओबीसी – सर्वसाधारण) मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण संपत साकोरे यांनी सुमारे ३०५१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ (सर्वसाधारण महिला) मधून मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ (सर्वसाधारण महिला) मधून राणी दत्तात्रय वाळके यांनीही विजय मिळवत भाजपाचा झेंडा फडकवला आहे. तिन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले, या तिन्ही उमेदवारांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती या गटात भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ – अंतिम मतमोजणी

एकूण मतदान : २८,४११, किरण संपत साकोरे (भाजप) – १५,२३४ मते, प्रदीप वसंत कंद (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) – १२,१८३ मते, योगेश बाजीराव झुरुंगे (शिवसेना) – ८३० मते, नोटा – १६४ मते, किरण संपत साकोरे ३०५१ मतांनी विजयी

लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ 

अंतिम मतमोजणी एकूण मतदान : १३,५७१, मोनिका कंद (भाजप) – ८,७२२ मते, लोचन शिवले – ४,२३६ मते, वंदना शिवले – ४७० मते, नोटा – १४३ मते, मोनिका श्रीकांत कंद ४४८६ मतांनी विजयी

पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४

अंतिम मतमोजणी एकूण मतदान : १४,८४०, राणी वाळके (भाजप) – ७,२६७ मते, संगीता वाळके – ६,९७५ मते, छाया वाळके – ३९५ मते, संध्या कांबळे – ६५ मते, नोटा – १३८ मते, राणी वाळके २९२ मतांच्या फरकाने विजयी, निकाल जाहीर होताच, निवडणूक मतमोजणी केंद्र बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून गुलालाची उधळण करून आणि घोषणा देत जल्लोष करण्यात येत आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930