नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , धुलीवंदनाच्या सणानिमित्त रंगोत्सवात लोणीकंद रंगले; होळीच्या दहनाने वाईट प्रवृत्तींचा अंत  – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

धुलीवंदनाच्या सणानिमित्त रंगोत्सवात लोणीकंद रंगले; होळीच्या दहनाने वाईट प्रवृत्तींचा अंत 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी

लोणीकंद (ता. हवेली), : रंगांचा आणि आनंदाचा सण म्हणून ओळखला जाणारा होळी उत्सव लोणीकंद परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार (दि. २) मार्च रोजी नागरिकांनी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने होळीचे दहन करून वाईट प्रवृत्तींचा प्रतीकात्मक अंत करण्यात आला, तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनानिमित्त लोणीकंदचे माजी ग्रापंचायत सदस्य रामभाऊ कंद, विकास शिंदे, महेश चव्हाण, गणेश शिंदे, योगेश दळवी, पिंटू मगर, अक्षय सोनवणे, तेजस देशमुख, अजिंक्य शिंदे, अमर शिंदे, विजय कंद, किरण होले, भाऊसाहेब झुरुंगे, बंटीशेठ शिंदे, अमित झुरंगे, निखिल दळवी या तरुणांनी एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर लावून होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यंदा अनेक तरुण युवक मंडळांनी रासायनिक रंगांना नकार देत नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले. पाण्याची नासाडी टाळून साध्या व सुरक्षित पद्धतीने सण साजरा करण्यावर भर देण्यात आला. काही ठिकाणी ड्राय होळी साजरी करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930