नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , टेम्पो ट्रॅव्हलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

टेम्पो ट्रॅव्हलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शिक्रापूर (ता.शिरूर ) पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी व टेम्पो ट्रॅव्हल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेश धोंडीराम भगत (वय अंदाजे ४४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर दुचाकीवर मागे बसलेला युवक वेळीच उडी मारून बाजूला झाल्याने थोडक्यात बचावला. या अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (दि. ८) रोजी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास महेश भगत हे दुचाकीवरून पुणे–अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापूर हद्दीतून जात होते. हॉटेल रानवारा समोरील दुभाजकाजवळ वळण घेत असताना समोरून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की महेश भगत दुचाकीसह काही अंतर रस्त्यावर घासत पुढे फेकले गेले.

दरम्यान, अपघात होणार असल्याचे लक्षात येताच दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाने तत्काळ उडी मारून मागे सरकल्याने त्याचा जीव वाचला. हा संपूर्ण अपघात हॉटेल लकी समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महेश भगत यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार कुदळे करीत आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930