नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , विठ्ठल शिंदे यांची राजेश सोसायटीच्या चेअरमनपदी निवड – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

विठ्ठल शिंदे यांची राजेश सोसायटीच्या चेअरमनपदी निवड

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

लोणीकंद गावातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले विठ्ठल शिवाजी शिंदे यांची लोणीकंद, सोनबा नगर येथील राजेश सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या सदस्यांसह गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

या निवडीबद्दल अजय यादव, विनय ढमढेरे, सौरभ यादव, उमेश कंद, दत्ता गावडे, राहुल कंद आणि पप्पू पऱ्हाड यांनी शिंदे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थितांनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930