निधन वार्ता: लक्ष्मीबाई कटके यांचे निधन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वाघोली तालुका हवेली येथील नंदकुमार दत्तोबा कटके यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई दत्तोबा कटके (वय ९७ ) यांचे मंगळवार दि.१४ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांची आजी होत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





