नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , प्रदीप कंद यांची सरकारमध्ये गरज – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

प्रदीप कंद यांची सरकारमध्ये गरज – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

लोणीकंद येथे आयोजित छत्रपती ‘संभाजी महाराज महाराजस्व’ समाधान शिबिरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदीप कंद यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे प्रदीप कंद यांच्या राजकीय वाटचालीबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रदीप कंद ज्या पद्धतीने विकासाचा आराखडा मांडतात, तो अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी आहे. अशा कार्यक्षम व दृष्टीकोन असलेल्या कार्यकर्त्यांची आता सरकारमध्ये गरज आहे. त्यामुळे त्यांना लवकरच मुंबईत पाठवावे लागेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या शिबिरात नागरिकांच्या विविध महसूल विषयक तक्रारींचे निवारण करण्यात आले. तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930