नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , बालमजुरी प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

बालमजुरी प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत बालमजुरीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून एका बांधकाम कंत्राटदारा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाडेगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे एका बालकाकडून मजुरी करून घेत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तसेच सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची सखोल तपासणी केली, तपासणीदरम्यान सिध्दार्थ शिवा पुजारी (वय १२ वर्षे) या बालकाकडून काम करून घेत असल्याचे आढळून आले.

संबंधित ठिकाणी उपस्थित असलेले कंत्राटदर हे अल्पवयीन मुलाकडून कमी वेतनात जास्त कष्टाचे काम करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस शिपाई रोहित माने यांच्या फिर्यादी वरून कंत्राटदार सचिन भागवत ढावरे (वय ३९) रा. हडपसर, पुणे याच्या विरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन थेरे हे करत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930