निधन वार्ता; विशाल वाजे यांचे निधन..
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वाजेवाडी तालुका शिरूर येथील विशाल पंडित वाजे (वय ३७) यांचे रविवार दि. ३मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई, एक भाऊ असा परिवार आहे. माजी आदर्श सरपंच धर्मराज वाजे यांचे ते पुतणे होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space