वेदिका घुले हीचे एसएससी परीक्षेत घवघवीत यश; ८५.८० टक्के गुणांसह उत्तीर्ण
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे : महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी & हायर सेकंडरी एडुकेशन, एसएससी परीक्षेत वेदिका विशाल घुले यांनी उल्लेखनीय यश संपादन करत ५०० पैकी ४२९ गुण मिळवत ८५.८० टक्के गुणांसह उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.

वेदिका हिने इंग्रजीमध्ये ८६, मराठीमध्ये ८२, हिंदीमध्ये ८१, गणित विषयात ९१, विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये ८० तर सामाजिक शास्त्र विषयात ८९ गुण मिळवत सर्व विषयांत उत्कृष्ट कामगिरी केली.तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





