नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंदचे ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे हवेली तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंदचे ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे हवेली तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, ता. ९ : हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे यांची नूतनीकरण झालेल्या ग्रामसेवक संघटनेच्या हवेली तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोरावणे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत ग्रामविकास आणि ग्रामसेवकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सत्कार कार्यक्रमास सोमेश्वर पतसंस्थेचे चेअरमन संजय कंद, अविनाश तापकीर, नाना वराळे, महेश शिंदे, हनुमंत सरडे, जय कंद आदी मान्यवर उपस्थित होते.

जालिंदर बोरावणे यांच्या निवडीबद्दल ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930