नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , विमल टिंगरे यांचे निधन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

विमल टिंगरे यांचे निधन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वार्ताहर : गौतम पाटोळे

पुणे : कळसगाव येथील आदर्श माता विमल विठ्ठल टिंगरे (वय ८३) यांचे रविवारी (दि. ९) वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने टिंगरे कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

विमल टिंगरे यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या भारतीय मजदूर संघाचे माजी अध्यक्ष गणेश टिंगरे यांच्या मातोश्री, तसेच आळंदी नगरपालिकेचे माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे यांच्या सासूबाई होत.त्याच्या निधनाबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून टिंगरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930