नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , केसनंद: जत्रेत महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला, वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

केसनंद: जत्रेत महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला, वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी

वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसनंद गावातील जत्रेतील गर्दीमध्ये महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध वाघोली पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ३८, रा. वाघोली) या ६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळीच्या सातच्या सुमारास मौजे केसनंद गाव येथे भरवण्यात आलेल्या जत्रेमध्ये गेल्या होत्या. जत्रेत मोठी गर्दी असल्याने महिलेची नजर चुकवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे लक्षात आले, याप्रकरणी महिलेने दागिने चोरी झाल्याची तक्रार वाघोली पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930