नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तुळापूर येथे अजितदादांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

तुळापूर येथे अजितदादांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन व अस्थी विसर्जन मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीक्षेत्र तुळापूर येथे इंद्रायणी–भामा–भीमा या पवित्र नद्यांच्या संगमावर विधीवत करण्यात आले.

या पवित्र विधीप्रसंगी पीडीसीसी बँकेचे माजी संचालक सुरेश घुले, जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार प्रदीप कंद, लोणीकंद पंचायत समिती गणाचे उमेदवार लोचन शिवले तसेच पेरणे पंचायत समिती गणाच्या उमेदवार संगीता वाळके, प्रवक्त्या वैशाली नागवडे, जयेश कंद यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य अजितदादा समर्थक, ग्रामस्थ, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण असतानाही अत्यंत शिस्तबद्ध व श्रद्धेच्या भावनेत हा विधी पार पडला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930