लोणीकंद: तरुण वर्गाने बजावला मतदानाचा हक्क
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, दि. ७: लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद येथील तरुणांनी बजावला मतदानाचा हक्क यांनी आज सकाळी लोणीकंद येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी तरुणांनी सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





