नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , अपक्षाच्या पाठिंब्याने हवेली पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

अपक्षाच्या पाठिंब्याने हवेली पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

हवेली पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली असून सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता. ९) पार पडली.

सभापती पदासाठी युवराज काकडे तर उपसभापती पदासाठी विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी सात जागांची आवश्यकता होती. झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी एक जागेची कमतरता होती. अपक्ष पंचायत समिती सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ सात झाले आणि पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031