नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वरदा बापट यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वरदा बापट यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे : दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा गौरव बापट यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडवा या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडले.

या नव्या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अमित सोनवणे यांनी स्वरदा बापट यांना त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांचीही उपस्थिती होती.

या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे तातडीने निराकरण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्वरदा बापट यांनी सांगितले.

गिरीश बापट यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, समाजातील गरजू, वंचित व गोरगरीब घटकांना आधार देत निस्वार्थीपणे समाजसेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या नव्या उपक्रमामुळे स्वरदा बापट यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930