लोणीकंद जवळ ट्रॅव्हलर बसला भीषण आग
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे अहिल्यानगर महामार्गावरती पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रॅव्हलर बसला लोणीकंद जवळ भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे समोरून इंजिन मध्ये धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी साईटला घेत प्रवाशांना खाली उतरवले काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर आले
स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ विजवल्याने मोठा अनर्थ टाळला
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





