नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ‘लोणीकंद टाईम्स’चे प्रकाशन सोहळा उत्साहात – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

‘लोणीकंद टाईम्स’चे प्रकाशन सोहळा उत्साहात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी : श्रीक्षेत्र तुळापूर पवित्र आणि ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळापूर येथे ‘लोणीकंद टाईम्स’ या साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भोंडवे, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद यांच्या हस्ते या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय कंद, श्रीमंत झुरुंगे, रवींद्र कंद, रघुनाथ तापकीर, बाळासाहेब मोरे, गुलाब कंद, बाजीराव कंद, सिताराम बाजारे, जनार्दन वाळुंज, रघुनाथ कंद, रामदास कंद, गोसावी, आव्हाळे, भिवाजी कंद, माऊली कंद, शिवाजी कंद, संजय झुरुंगे यांच्यासह लोणीकंद येथील जयप्रकाश नारायण ज्येष्ठ नागरिक संघ व समाज प्रबोधन केंद्राचे सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्वांनी पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी समाज प्रबोधनकार उत्तमराव भोंडवे यांनी स्थानिक प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी या वृत्तपत्राचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातून परिसरातील बातम्यांना एक सक्षम व्यासपीठ मिळणार असून, स्थानिक पत्रकारितेला नवे बळ मिळेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भोंडवे यांनी व्यक्त केला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930