नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सराईत कॉपर चोरी करणारी टोळी जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची दमदार कामगिरी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

सराईत कॉपर चोरी करणारी टोळी जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची दमदार कामगिरी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शिक्रापूर प्रतिनिधी :

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने कॉपर वायर चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील औद्योगिक भागात घडणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव (ता. शिरूर) येथील आयएमपी कंपनी मधून कॉपर वायर आणि केबल वायर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती.

या प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार इंगवले व तपास पथकाने केला. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत अखेर नारायण रावसाहेब चव्हाण (रा. वाडेगाव, ता. शिरूर, जि. पुणे)

इम्तियाज मुकादर शेख (रा. वाडेगाव फाटा, कोरेगाव, ता. शिरूर, जि. पुणे)नासिर जिलानी खान (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) या तीन आरोपींना अटक केली असून पोलिसांच्या प्राथमिक तपासात या तिघांनी संगनमताने कंपनी परिसरातून कॉपर वायर व केबल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून चोरीस गेलेल्या मालाबाबत अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. शिक्रापूर पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना जेरबंद केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930