महत्त्वाची मूळ कागदपत्रे गहाळ
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
फुलगाव, (गौतम पाटोळे ): आळंदी देवाची परिसरातील प्रशांत पद्माकर गरड (वय २६, रा. खंडोबा मंदिराजवळ, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) यांची दोन महत्त्वाची मूळ कागदपत्रे गहाळ झाली आहेत.
त्यामध्ये बी.ए. प्रथम सेमिस्टर ते सहावा सेमिस्टरचे मूळ प्रमाणपत्र तसेच बी.ए. फायनल शाळा सोडल्याचा दाखला (T.C.) या कागदपत्रांचा समावेश आहे. ही कागदपत्रे आळंदी परिसरात गहाळ झाली असून, कोणाला ती सापडल्यास प्रशांत पद्माकर गरड यांच्याशी मोबाईल क्रमांक ८८८८५५८८१३ वर किंवा वरील पत्त्यावर संपर्क साधावा. कागदपत्रे परत आणून देणाऱ्या व्यक्तीस योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे गरड यांनी कळविले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





