नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , योगेश झुरुंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविणार – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

योगेश झुरुंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविणार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद / प्रतिनिधी :

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील बहुचर्चित गट क्रमांक ३७, पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटातून धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

तसेच लोणीकंद पंचायत समिती गणातून वंदना अण्णासो शिवले व पेरणे पंचायत समिती गणातून छाया ज्ञानेश्वर वाळके यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी मंगळवार (दि.२१) रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे.सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हवेली यशवंत माने यांच्याकडे आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या निवडणूक कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज सादर केले.

यावेळी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी करत उत्साहपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून योगेश झुरुंगे यांनी अर्ज दाखल केल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होणार आहे…

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031