लोणीकंद परिसरातील १२ वर्षीय मुलगा मित्रासोबत घरातून बेपत्ता
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद प्रतिनिधी :
लोणीकंद येथील सोमेश्वर पार्क परिसरात राहणारा १२ वर्षीय मुलगा शाळा सुटल्यानंतर मित्रासोबत घरातून निघून गेल्याची घटना समोर आली असून, त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरी ओम ईश्वर बहिरे (वय १२ वर्षे, इयत्ता सहावी) हा सोमेश्वर पार्क, लोणीकंद येथे राहणारा विद्यार्थी दुपारी शाळा सुटल्यानंतर सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या वर्गातील मित्र यश याच्यासोबत घरातून निघून गेला असून त्यानंतर दोघांचाही संपर्क झालेला नाही.
कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र दोन्ही मुले आढळून न आल्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सदर मुलगा किंवा त्याचा मित्र कुठेही दिसल्यास तात्काळ संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक : लोणीकंद पोलीस ठाणे – 9527069100, वरिष्ठ पोलीस निरीक्षक – 9511793639, / 9049645959
नागरिकांनी सतर्क राहून मुलांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





