नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्यासाठी गौरव झुरुंगे यांच्याकडून एक लाखांची मदत – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्यासाठी गौरव झुरुंगे यांच्याकडून एक लाखांची मदत

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी :

लोणीकंद (ता. हवेली) : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि मुक्या जनावरांना चाऱ्याच्या माध्यमातून दिलासा मिळावा, या उद्देशाने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देत लोणीकंद येथील गौरव राजाराम झुरुंगे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात पुढे केला.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौरव झुरुंगे यांनी ही आर्थिक मदत सुपूर्द केली. पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, नगरसेविका रत्नमाला सातव, सुरेंद्र पठारे, ऐश्वर्या पठारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक भागांतील नागरिकांसह पशुधनासमोर चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत मुक्या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या सामाजिक भावनेतून गौरव झुरुंगे यांनी ही मदत केली.

सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी आर्थिक योगदान देण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. समाजातील गरजू घटकांसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असा संदेशही या उपक्रमातून पुढे आला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

आणखी कथा

लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स, लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स,लोणीकंद टाईम्स

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

You May Have Missed